योजना

माझी लाडकी बहीण योजना ची सुरुवात महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांच्या द्वारे २८ जून २०२४ रोजी राज्याच्या आर्थिक बजेट मध्ये करण्यात आली
२१ ते ६५ वयोगटातील महिला अर्जदार पात्र असतील.
म.गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनांतर्गत पांधन रस्ते,शेततळे,सार्वजनिक पिण्याच्या पाण्याची विहिर, वृक्ष लागवड,शोषखड्डे व अन्य कामे करणे.
संजय गांधी / श्रावण बाळ योजनांतर्गत गावातील योजनेचे तालुका अध्यक्ष श्री चांगोजी महादेव तिजारे यांच्या परिश्रमातून १००% पात्र लाभार्थीना लाभ देणे.
प्रशिक्षणातून विकास कार्यक्रमांतर्गत लोक प्रतिनिधींचे सक्षमीकरणाद्वारे पंचायती राज व्यवस्था बळकट करणे.

ग्रामीण पंचायतीचा उद्देश

गावातील विकास साधणे – सार्वजनिक सुविधा, रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता व मूलभूत सुविधांचा विकास करणे.
सामाजिक समरसता वाढवणे – सर्व नागरिकांमध्ये समानतेची भावना आणि सामाजिक सहकार्य वाढवणे.
स्वच्छता व पर्यावरण संवर्धन – स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, आणि पर्यावरणाच्या रक्षणासाठी प्रयत्न करणे.
शिक्षण आणि आरोग्य सुधारणा – शाळा, आरोग्य केंद्रे, आणि जनजागृती कार्यक्रम राबवून गावातील जीवनमान उंचावणे.
संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत ग्राम अभियानातील कुटुंब कल्याणांतर्गत २०१२-१३ या वर्षात जिल्हास्तरीय सर्वात उत्कृष्ठ कामगिरी बजाविल्याबद्दल विशेष पुरस्कारप्राप्त ग्राम.
२०१७-१८ या वर्षात "स्मार्ट सिटी " योजनेअंतर्गत तालुका स्तरीय प्रथम पारितोषिक
सार्वजनिक सहभाग व लोकशाही साधना – ग्रामसभेत नागरिकांचा सहभाग वाढवणे, निर्णय प्रक्रियेत जनतेचा आवाज आणणे.
ISO प्रमाणपत्र प्राप्त ग्रामपंचायत.
अटल पेंशन योजनेअंतर्गत झुली गावात १८ ते ४० वर्ष वयोगटातील असंगठित क्षेत्रातील सर्व बचत बैंक खाते धारकांपैकी ८६ % पेक्षा जास्त ग्राहकांनी या योजनेत लाभ घेतला आहे
आपले गाव, आपली जबाबदारी